आयुष्याचा धनी…..

आयुष्याच्या वाटेवर एकटाचमी एकांतात उभा आहेकाट्यावरचंच आयुष्य माझं,सुगंध घेण्या मला कुठे मुभा आहे….. परिजन म्हणती भिकारी तू सदाकाळ आहेतरीही खांद्यावर माझ्या जबाबदारीची गदा आहेसूर्यास्त झाला की माझी निरंतर सुबह आहेसूर्य उदयासी आला की मग माझीच निशा आहे….. थकलोय रे आता शिदोरीसाठी वणवण धावूनविचारतोय स्वतःलाच काळजावर हात ठेवूनकोण होते ते ज्यांच्यासाठी ठेवलंय कमवूनआपलेच देतील रस्त्यावर कचऱ्यासारखे … Continue reading आयुष्याचा धनी…..