आचारसंहिता म्हणजे काय ?

आचारसंहिता हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो पण आचारसंहिता म्हणजे काय ? आणि ती कशी अमलात आणली जाते ? त्याची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी रमेश एका प्रतिष्ठित दादा न कडे गेला होता . पण दादांना आचारसंहिते मध्ये काय करायचे असते काय नाही ह्याची कल्पना नव्हती त्यांना फक्त आचारसंहिता लागू झाली एवढच कळत .मग काय त्यांना तुम्हाला … Continue reading आचारसंहिता म्हणजे काय ?