महात्मा फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि आजची स्त्री

महात्मा फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि आजची स्त्री २-महात्मा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक जबाबदारी… “आज तिच्या प्रत्येक यशाच्या पावलाखाली ज्योती आणि भिमाची पाऊलखुण आहे….त्यांच्यामुळेच मिळाला ताठ मानेनं जगण्याचा मान तिला,म्हणूनच आंबेडकर आणि फुलेंचा नारीला अभिमान आहे….. शुद्रासमान जीनं होतं जीवनाचं आमच्या कोहिनूर बनलात…लावून आमच्या स्वप्न आणि समानतेच्या हक्कांना घटनात्मक तरतुदीची झालर खरे पाठीराखे बनलात…. वाचल्या … Continue reading महात्मा फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि आजची स्त्री