धार्मिक तेढ समाजासाठी घातक …

आता अल्ला म्हणा वो तुम्ही वाचे / हरी म्हणता तुमचे काय वेचे / हरी अल्ला न म्हणतील ते काचे/ अघोरी जाणावे //94// ऐका हरी अल्ला जरी दोन असते / तरी ते भांडभांडोच मरते / ओळखा काही ठाव उरो न देते / येरून येराचा पैं //95//या ओवीतून ते म्हणतात , आता तुम्ही वाचेने अल्लाच म्हणावे. मग … Continue reading धार्मिक तेढ समाजासाठी घातक …