युवा पिढी चुकतेय का…???

आता सध्या राज्यात किंवा संबंध देशात वातावरण पुर्णपणे दुषित होत आहे. प्रत्येक युवकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. हे राजकीय नेते दररोज एक मुद्दा उकरून काढतील. हा विकला गेलेला मिडीया दररोज एकमेकांना प्रश्न विचारत राहणार आहे.. हा असं म्हणला त्यावर तुमच काय मत आहे आणि तो तस म्हणला त्यावर तुमचं काय मत आहे…???आपणं युवा पिढी … Continue reading युवा पिढी चुकतेय का…???