मंकीपॉक्स म्हणजे काय ? मंकीपॉक्सची सर्व लक्षणे कोणती ?

मंकीपॉक्स सर्वसाधारण माहिती मंकीपॉक्स हा रोग वेगाने पसरत आहे . हा आजार दक्षिण आफ्रिकेत आढळतो. पण सध्या 15 दिवसांत 15 देशा मध्ये मंकीपॉक्स पोहचला . मंकीपॉक्स म्हणजे काय ? मंकीपॉक्स विषाणूमुळे हा रोग होतो .सर्वप्रथम एका अपहरण केलेल्या माकडात हा रोग आढळला होता . प्रसार कसा होतो – हा विषाणू, त्वचा, श्वासनलिका, डोळे, नाक किंवा … Continue reading मंकीपॉक्स म्हणजे काय ? मंकीपॉक्सची सर्व लक्षणे कोणती ?