कुठे गेले ते दिवस : उन्हाळी सुटी

‘उन्हाळी सुट्टीच्या मौज मस्तीचा उन्हाळा’ लहान वयातच त्यांची जाडी वाढणे किंवा अनेक रोगांना बळी व्हावं लागतं. मैदानी खेळांची ओळख नसल्यामुळे घाम जाऊन किंवा खेळाचा निर्भेळ आनंदाला ही मुलं मुकलेली आहेत.या प्रकाराला कुठेतरी पायबंद घालणं आवश्यक आहे. ही पिढी अशीच भरकटत गेली तर भारताची अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही. आत्ताच आपण, आपल्या पिढीने थोडं सावध व्हायला … Continue reading कुठे गेले ते दिवस : उन्हाळी सुटी