” कोरलेले नांव ते “

वृत्त – कालगंगा/ देवप्रियालगावली – गालगागा गालगागा गालगागा गालगाकाफिया – खोडलेले,कोरलेले,भोगलेले,लोपलेले,शोधलेले,सोडलेले, जोडलेले.रदीफ – नांव ते कागदावर वंचितांचे खोडलेले नांव तेभाकरीवर “भीमराया” कोरलेले नांव ते भोग सारे जीवनाचे बेहिशोबी सोसले,दीन दुबळ्या शोषितांचे भोगलेले नांव ते. जन्म होता बा भीमाने श्वास केले मोकळेशोषणाऱ्या दानवांचे लोपलेले नांव ते. माणसाने माणसाला जातपाती त्यागलेस्वार्थ त्यांचे साधण्याला शोधलेले नांव ते. जिंदगी … Continue reading ” कोरलेले नांव ते “