मंगळसूत्र

तुझ्या नावाचं मंगळसूत्र ,नाही ना माझ्या गळ्यात..म्हणूनच का रे मला ,हक्क नाही तुझ्या आयुष्यात…!!१!! सतत तर असते मी सावलीसारखी ,तुझ्याच आठवणीत…घाल ना विश्वासाचा धागा ,एक तरी माझ्या मनात…!!२!! जगेल मी आयुष्यभर ,तुझ्याच श्रावण झुल्यात…वाटेलच कधीतरी तुला ,ठेवावं मलाही तुझ्या छोट्याशा जगात…!!३!! मंगळसूत्रानीच असते का रे ,बाईच्या आयुष्याला महत्व…त्यावर ठरवतो का समाज ,तिच्या चारित्र्याचं अस्तित्व…!!४!! मंगळसूत्र … Continue reading मंगळसूत्र