वटपौर्णिमा स्पेशल सावित्री

रविवारचा आळसावलेला दिवस …आज जरा मस्त मूड मध्ये जाऊन आठवड्याचा भाजीपाला , काही शॉपिंग करून बाहेरच लंच करून घरी यायचे म्हणून नेहा….सुमित सह बाहेर पडली . दोघे ही IT कंपनी त मोठ्या पदावर कार्यरत ! नेहा प्रचंड हुशार , अभ्यासू व्यक्तिमत्व ! पाहताक्षणी हुशारीचे तेज तिच्या चेहऱ्यावरून जाणवत !सुमित ही तेवढाच लाघवी प्रेमळ , हुशार … Continue reading वटपौर्णिमा स्पेशल सावित्री