पानवल्या डोळ्यांचा नवस आभाळाला

वर निय आभायखाली कायी भुईअसवांचा पाऊस माझ्यानाचे मोर थुईथुईरीती नभशालापीळ काळजालापिंगा घालतो वारामलुल शिवारापानवल्या डोळ्यांचानवस आभाळालाबाई पांभर नांदवलीवटी नवी ग बांधलीरिमझिम पान्या साठीमाझी पांभर थांबलीसालाची ग पेरणीकोबं ह्रदयी अंकुरलाधन्याच्या ग डोळ्यातूनथेंब थेंब मिरूग बरसला अमित गुरवमुख्यसंपादक