करावी वारी डोळा पहावी पंढरी

कोरोनामुळे दोन वर्षापासून वारी बंद होती. या काळात वारकरी बेचैन होता. कधी कोरोना जाईल आणि माझ्या पांडुरंगाची मी भेट घेईल अशी त्याची अवस्था झाली होती. वारकऱ्यांचा जीव तळमळत होता विठ्ठलाच्या भेटीसाठी. धाव पांडुरंगा जावू दे कोरोना /पाहीन चरणा आवडीने //जीव कासावीस भेटीसाठी तुझ्या /ध्यानी मनी माझ्या विठ्ठलच //वारकऱ्यांच्या प्रार्थनेला यश आले. हे कोरोनाचे संकट निवारण … Continue reading करावी वारी डोळा पहावी पंढरी