दैनंदिन ठेव / पिग्मी सुरू करावी का ?
थेंबे थेंबे तळे साचे अशी आपल्याकडे सर्वश्रुत एक म्हण आहे. पिग्मी खातेदार त्यांच्या खात्यात आपल्या परीने कितीही रक्कम दररोज भरू शकतो याला पिग्मी / दैनंदिन ठेव असे म्हणतात. या योजनेचा सर्वोत्तम फायदा म्हणजे ज्या- त्या पतपेठीचा अधिकृत प्रतिनिधी खातेदाराच्या व्यवसाय ठिकाणी जाऊन रोजच्या रोज पैसे जमा करतो व बँकेत भरतो त्यामुळे व्यावसायिकाचा वेळ वाचण्यासाठी खूप … Continue reading दैनंदिन ठेव / पिग्मी सुरू करावी का ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed