गुरुपौर्णिमा विशेष…

स्वतःला भूक लागली असली तरी आपल्या ताटातली अर्धी भाकर भुकेल्यास द्यावी. यामुळे एक उपाशी राहण्यापेक्षा दोघांच्याही पोटात अन्नाचे कण जाऊन जगण्याची उमेद निर्माण होते.आपल्या माणसाच्या सहवासात राहत असताना त्याच्या सुख, दुःखात आपण सावलीसारखे उभे राहायला पाहिजे. एकावर संकट आले तर दुसऱ्याने ते आलेले संकट सावरण्याचा प्रयत्न करायला हवा. एकमेकांना साथ द्यायला हवी.आपलं मन कितीही चंचल … Continue reading गुरुपौर्णिमा विशेष…