राष्ट्रीय पालक दिवस…

पालक म्हटलं की आपल्या मनात एक आकृती निर्माण होते ती आकृती म्हणजे आपल्या आई वडिलांची असते.आपल्याला जन्मल्यापासून ज्यांनी सांभाळले, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवले, शिक्षण दिले, मूलभूत गरजा भागवल्या असे आपले पालक- पालनहार जे काही आपल्या मुलांसाठी करतात त्याची भरपाई आणि उतराई कधीच होऊ शकत नाही. त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला पालक होऊनच करू शकतो. याच पालकांसाठी … Continue reading राष्ट्रीय पालक दिवस…