पाऊस हा एक मित्र असतो, सखा असतो, प्रियकर असतो. पाऊस प्रत्येकाच्या जीवनात आणि हृदयाच्या एका कोपऱ्यात कायमचा घर करून राहिलेला असतो. पाऊस कुणाला सुखावतो तर कुणाला दुखावतोही. पावसाच्या या कडू, गोड आठवणी कधी कधी आठवल्या की मन भरून येतं आणि हातात लेखणी घेऊन याच आठवणी शब्दरुपी कागदावर उमटल्या जातात. मग त्यातून तयार होते एक कविता. … Continue reading आठवणीतला एक पाऊस…२६ जुलै २००५
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed