स्वयंपाकाची कविता

तव्यावर चपातीचा फुगा जसा फुगला,तसा मी त्यात माझ्या कवितेचा संग्रह ठेवला, भाजीला जिरी मोहरीची फोडणी जशी,माझ्या कवितेची सुगंधी दरवळ वाढली तशी, आमटी तयार होताच त्यावर कोथिंबीर भुरभुरली जशी,कविताही माझी फुलत जाई भारी तशी, माश्याच्या कालवणात थोडीशी आंबटाची आठोळी घातली,तशी कविता माझी सुंदर थाटली, भाजीला उकळ येता जशी तुपाची धार सोडली,तशी कविता माझी मधुर चालीने बहरली, … Continue reading स्वयंपाकाची कविता