स्वप्न – रायगडाच्या पायथ्याशी

मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,नकळत नजर वर आणि हात जमिनीला टेकले होते,स्वराज्याच्या शांततेचे सुंदर गीत कानी पडले होते,ते अंधारच जणू मधुर संगीत गात होतेगडाच्या पायथ्याशी जणू युद्धाचे अवघे रणांगण उभे राहिले होते,राज्याच्या त्या पाऊलखुणानी मी धन्य धन्य जाहले होते,मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते, माझे, राजे पालखीत विराजमान झाले होतेसगळेच मावळे घोड्यावर … Continue reading स्वप्न – रायगडाच्या पायथ्याशी