पौर्णिमा – अमावस्या

पौर्णिमा आणि अमावस्या हा खेळ चाले आभाळीयातही माणूस आपलेच तर्क लावतो भारीपौर्णिमा म्हणजे शुभसंकेतच देणारीअमावस्या मात्र नेहमीच अशुभ बिचारीपौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो दाट रात्रीअमावस्येच्या रात्री मात्र घट्ट काळोखीनसे यात कोणतीच तर्कशक्तीहे तर फक्त नैसर्गिक चक्र असती अमावस्येला जन्मले ते अशुभ मानूनीपौर्णिमेला जन्मलेले मोठा तीरच मारीअहो जाऊन विचारा माझ्या राजालाकित्येक गड गाठले त्या अमावस्येलाप्रकाशात नसते हो … Continue reading पौर्णिमा – अमावस्या