गैरवापर- आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा

रविवारची मजा तर खऱ्या अर्थाने शनिवारीच वाटते. रविवारचा पूर्ण दिवस कामात आणि सोमवारच्या चिंतेतच जातो.असो…रविवारचा सुट्टीचा आनंद घेत सोमवारची पहाट उजाडली कधी ते कळलंच नाही. नेहमीप्रमाणे नाश्ता मुलांचे टिफिन आणि घरातले काम आवरून स्कुटीची चावी घेत लगबगीने बॅग खांद्याला टांगत दार ओढले. फटाफट जिना उतरले स्कुटीवर बसली आणि ऑफिसला जायला निघाले पण आज स्कुटीचीच इच्छा … Continue reading गैरवापर- आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा