श्री. स्वातंत्र्यसैनिक

कृतानेक साष्टांग नमस्कारसेवेशी सादर, तुम्हाला पत्र लिहिण्याचा प्रसंग आज पहिल्यांदाच येतो आहे. आयुष्यभर तुमची सावली म्हणून वावरले. आपल्या गावातल्या प्रख्यात वकिलांचेतुम्ही सुपुत्र. तुम्ही देखील वकिली शिकून मोठेपणी वडिलांची गादी चालवाल असेच सगळ्यांना वाटत होते. मी एका कर्मठ कुटुंबातून आलेले. मोठ्या प्रकांडपंडिंताची थोरली लेक. कळायला लागल्यापासून सणवार, कुलाचार, उपासतापास, नैवेद्य, सोवळेओवळे याच गोष्टी सतत कानावर पडत … Continue reading श्री. स्वातंत्र्यसैनिक