घनश्याम श्रीकृष्ण

गोकुळाष्टमीचा दिन श्रीकृष्ण जंन्माचा,कारागृहात कंसाच्या जंन्म घनश्यामाचा.१ वसुदेव देवकीचा हा क्षण पूर्वपुंण्याईचा,यमुनेच्या जळाशी स्पर्श बाळकृष्णाचा. २ महापूर आनंदाचा गोकुळात आलाकृष्णवेड्या गोपिकांचा रास रंगला.३ नादमय मुरलीने राधिकाही भारावलीपुनवेचा चांदण्याने धरतीही सुखावली.४ सकळ हरपले देहभान कन्हैयाच्या मुरलीने,हंबरूनी येती धेनू देवा मुरलीच्या आवाजाने.५ जंन्मोजंंन्मीचे हे फळ मिळे पूर्वपुंण्याईनेलीला रचीता गोपाळ नाचती आनंदाने .६ इंद्रदेव बरसता देवा गोवर्धन पर्वता … Continue reading घनश्याम श्रीकृष्ण