ज्ञानदेव

सकळ संतांचा शिरोमणी ,हरी अवतार ज्ञानोबा माझा,चिरंजीव समाधीस्त श्री क्षेत्र आळंदीसी ज्ञानोबा माझा.१ छळवणूक सोसूनिया धर्ममार्तंडांची चारही भावंडांनी ,अनुभवले पोरकेपण ,मातापितयाच्या देहत्यागानी .२ सुसंस्कार माता रूक्मिणीचे ,ज्ञानामृत मिळे विठ्ठलपंतांचे,शास्त्र पुराण,वेदांचे ज्ञान ,असे ज्ञानेश्वर महाराजांचे.३ अमृतातेही पैजा जिंके , शब्द मधूर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे,ज्ञानामृत अमृतानुभवाचे,हरीपाठाचे अभंग नित्यपाठाचे.४ गहिनीनाथांचा अनुग्रह,थोरले बंधू संत निवृतीनाथांशी,निवृतीनाथांचा अनुग्रह ज्ञानदेव,सोपान मुक्ताबाईशी.५ अंगीकारूनी भूतदया,ज्ञानेशांंनी … Continue reading ज्ञानदेव