एकेकाळी मायावी शक्तीपासून अनलासुर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला ; त्यांच्या कानठल्या बसवणार्या आवाजाने पृथ्वीचा थरकाप उडत होता. त्यांच्या लालबुंद डोळे व अग्नीच्या ज्वाला निघत होत्या . त्यामुळे जवळपास ही कोणी फिरत नव्हते . सर्व देव ही त्याच्या भीतीने भयभीत झाले . अंतिम क्षणी सर्व देव श्री गणपतीच्या शरण गेले. आणि त्यांचा धावा घेताच गणपती … Continue reading गणपती ला दुर्वा का वाहतात ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed