गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ?

गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ? गणपतीची पूजा आणि मोदक नाही असे होणारच नाही त्यामुळे गणपती बाप्पा आणि मोदक हे समीकरण असतेच .. काजू मोदक , उकडीचे मोदक , माव्याचे मोदक , लाल गव्हाचे मोदक , मोतीचुर मोदक , तसेच आता चॉकलेट मोदक अश्या वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचा नेवैद्य गणपती बाप्पा साठी तयार केला जातो; … Continue reading गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ?