आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक कसे कराल ?

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे – खालील प्रक्रिया FOLLOW करा1.voter helpline हे app डाऊनलोड करा2.voter registration ला क्लिक करा3.फॉर्म 6 b ला क्लिक करा4.Lets start ला क्लिक करा5.आपला मोबाईल नंबर टाका6.आपल्याला otp येईल तो टाका7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा9.voter id … Continue reading आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक कसे कराल ?