कोल्हापुरातील नवदुर्गा – माहिती

कोल्हापुरातील नवदुर्गा आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. कोल्हापूर परिसरात देवीची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. यांना एकत्रित नवदुर्गा असे संबोधतात. नवरात्रीच्या काळात या नवदुर्गाचे आवर्जून दर्शन घेतलं जातं. चला तर पाहूया कोणत्या आहेत या कोल्हापुरातील नवदुर्गा. 1) एकांबिका (एकविरा देवी) – नवदुर्गाच्या मालिकेतील पहिली दुर्गा आहे … Continue reading कोल्हापुरातील नवदुर्गा – माहिती