आजऱ्याच्या जिद्दी मुलीची कहाणी
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या निट परिक्षेचा निकाल लागला त्यावेळी ती जनावारांचे शेण काढत होती. मोबाईलची रिंग वाजली तीने शेणाचा हात धुतला आणि मोबाईल घेतला .तिला निट परिक्षेत तिला ७२० पैकी ६५२ (९७.७५%) गुण मिळाले होती. निकाल समजताज सारे घर आनंदाने गजबजून गेले. या यशस्वी मुलीचे नाव आहे सिमा सदानंद मांडे रा.कर्पेवाडी (ता.आजरा)सिमा लहानपणापासून हुशार. चौथी … Continue reading आजऱ्याच्या जिद्दी मुलीची कहाणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed