श्रीमंत व्हायचं असेल तर…!

श्रीमंत व्हायचं असेल तर…! पैसे कमावण्याला महत्त्व द्या कमाईचे अनेक स्रोत तयार करा फक्त बचत नको, बचत केलेले पैसे योग्यठिकाणी गुंतवा आर्थिक शिस्त पाळा. बायफळ खर्च नको. नुसता दिखावा नको. तुमचं काम दिसलंपाहिजे. तुम्ही पैसा खेळवला पाहिजे, पैशानेतुम्हाला नाही. नवीन गोष्टी शिकण्यासाठी खर्च करा. तो खर्च नसतो, स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक असते. मोठ ध्येय ठेवा, ते … Continue reading श्रीमंत व्हायचं असेल तर…!