Food Truck ( फूड ट्रक / फिरत हॉटेल )

Food Truck (फूड ट्रक / फिरत हॉटेल) तुम्ही स्वत: चा Food Truck सुरू करू शकता. हा Business इतर देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे. Food Truck Business चे अनेक फायदे आहेत. तुम्ही अगदी कमी Investment मध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. इतर हॉटेल व्यवसायांच्या तुलनेत या Business चा Operating खर्च खूप कमी आहे. हॉटेल व्यवसायाच्या तुलनेत ही … Continue reading Food Truck ( फूड ट्रक / फिरत हॉटेल )