चित्रपट आणि त्याचे परिणाम

परंतु हे चित्रपट बनवत असताना त्यामागची मेहनत आणि याची निर्मिती करणारी मंडळी आपल्या विचारात सहसा येत नाहीत. असो… चित्रपट जरी करमणुकीचे साधन असले तरी त्याचा योग्य प्रकारे अभ्यास केला तर समाजात त्यातून एक संदेश जात असतो. काही लोकं याचा विचार करतानाही दिसतात, त्यावर चर्चा करतात, चित्रपटाचे समीक्षण केले जाते, वेगवेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न होतो. काही … Continue reading चित्रपट आणि त्याचे परिणाम