जनहितार्थ माहिती …

१) माहिती अधिकारात माहिती न देणेमा.अ.अ.२००५ कलम २० चा भंग रुपये २५ हजार दंड. २) अर्ज,निवेदन,संचिता, धारिका यावर वेळेत कार्यवाही न करणे :-विलंब अधिनियम २००५ कलम १०(१), १०(२) नुसार शिस्त भंगाची कार्यवाही. ३) नागरिकांची सनद प्रसिध्द न करणे :-सरकारी नोंकराने मालकांना म्हणजे जनतेचा विश्वासघात करणे भारतीय दंड संहिता कलम ४०७ ते ४०९. ४) कोणत्याही व्यक्‍तीला … Continue reading जनहितार्थ माहिती …