कोण आहे डान्स क्वीन गौतमी पाटील ?

अमित गुरव -: मूळ गाव धुळे तिथेच जन्म आणि बालपण गेले. जेमतेम आठवी पर्यत शिक्षण झालं. तिचा जन्म होताच आई आणि तिला सोडून वडील बाजूला गेले. त्यामुळे तीच संगोपनाची जबाबदारी आई वरच होती .आईचे आजारपण आणि घरची परिस्थिती यामुळे ती नृत्याकडे वळली . बालवयातच नृत्याची आवड निर्माण झाली त्याप्रमाणे तिचा क्लास पण सुरू होता. याच … Continue reading कोण आहे डान्स क्वीन गौतमी पाटील ?