कोंकणाविषयी बोलू काही…..

कोंकण हे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे आपले सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. कोंकण बोललो की किनारपट्टी, पर्यटनस्थळे, झाडाझुडुपांनी नटलेलं निसर्गाच्या सानिध्यात असणारे स्थळ अशी ओळख होत असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर हे कोंकणातील जिल्हे खूप प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही कोंकण पट्ट्यातच आहे. काजू, आंबा, फणस, माड, सुपारी, केळीच्या बागा आणि … Continue reading कोंकणाविषयी बोलू काही…..