शर्यत जगण्याची…..

काल रात्रीच माझ्या मुलीसोबत मैदानात काही वेळ फेरफटका मारण्यास गेले होते ,  बराच वेळ तिच्या सोबत घालवल्या नंतर आम्ही काही वेळेत परतणारच होतो इतक्यात मैदानात मोबाइल ची बॅटरी लावून एक व्यक्ती तेथे बसण्यासाठी जागा करत होती , त्यांनतर त्यांनी खाली पेपर अंथरून त्यावर  टिफिन ठेवला मी विचार करत होते इथून २ मिनिटाच्या अंतरावर च पोलीस कॅन्टीन आहे मग या … Continue reading शर्यत जगण्याची…..