सविधांनाची खाण(तेच आमचे भीमराव)

घडवला ज्यांनी इतिहासलावले त्यांना दोषथांबले नाही कधीचतेच आमचे भीमराव लोकांसाठी झटलेन्यायासाठी झगडलेहक्कासाठी भांडलेतेच आमचे भीमराव आमच्या जीवनाचाकेला ज्याने उद्धारजगण्यास दिला अर्थतेच आमचे भीमराव न्यायाचा हक्क दिलाशिक्षणाचा आधार दिलानोकरीची संधी दिलीतेच आमचे भीमराव पुस्तकाचा छंद दिलालिखाणाचा धडा दिलासविधांनची खाण दिलीतेच आमचे भीमराव अन्यायावर करून मातजगण्या शिकवले आम्हासतेच आमचे भीमराव ✍️जागृती नाईक ( भाईंदर )दिनांक – २५ … Continue reading सविधांनाची खाण(तेच आमचे भीमराव)