समजून घ्यायला हवे संविधान

संविधान संविधान सविधान संविधान !कधी घेतले का समजून संविधान ?कधी वाचले आहे का संविधान ?हातात घेवून एकदा डोळ्यांनी वाचून,जेव्हा डोक्यात घ्याल तेव्हा कळेल संविधान !! देश घडवण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचारक्तवर्ण सळसळणारा विचार आहे संविधान !!हक्काने कर्तव्याची जाणीव करून देणारे,दबलेला आवाज बाहेर पडून जाब विचारणाऱ्या,कष्ट, मेहनतीने झिजलेल्या शरीराचे आहे संविधान !! समान न्यायाची धारणा, सोशितांचे हुंकारप्रत्येकाच्या … Continue reading समजून घ्यायला हवे संविधान