इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा आज 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. त्यात प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांवर नेण्यात आली आहे. नवीन टॅक्स स्लॅब TAX ▪️ 0 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न –  0 टक्के कर▪️ 3 ते … Continue reading इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा