मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी : कारण मद्यधुंद अवस्थेत उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धमकीचा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवले जाईल, असा धमकीवजा फोन करणाऱ्या राजेश मारुती आगवणे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कॉलने राज्यभर खळबळ माजली होती आणि पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली होती. राजेश मारुती आगवणे यानेच एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी : कारण मद्यधुंद अवस्थेत उघड