पोलिसांची 14 वाहने जाळली, सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांच्या मुसक्या आवळल्या; छ. संभाजीनगर दंगल प्रकरण

छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा येथे असलेल्या राम मंदिरासमोर झालेल्या दंगलीमध्ये पोलिसांची १४ वाहने जाळण्यात आली होती. या प्रकरणी एटीएसनी दोघांना अटक केली आहे. Highlights: दंगलीमध्ये पोलिसांची १४ वाहने जाळली एटीएसने दोघांना केली अटक छत्रपती संभाजीनगरमधील घटना छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा येथील राम मंदिरासमोर उसळलेल्या दंगलीत पोलिसांच्या 14 गाड्या जाळण्यात आल्या. याप्रकरणी 79 दंगलखोरांना अटक केल्यानंतर … Continue reading पोलिसांची 14 वाहने जाळली, सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांच्या मुसक्या आवळल्या; छ. संभाजीनगर दंगल प्रकरण