भादवण ता- आजरा गावाचे रहिवासी प्रकाश मुळीक ( वय 43 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी चौथी मध्ये शिकत आहे तर दुसरी साधारण दीड वर्षाची मुलगी असून त्यांचा शैक्षणिक भविष्याचा विचार करता हितचिंतकांनी आपल्या परीने मदतीची साथ द्यावी ह्यासाठी शासकीय तसेच खाजगी स्तरावर प्रयत्न व्हावेत अश्या भावना अनेकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होत्या . मुळीक कुटुंबियांच्या दुःखात माणुसकी ची ओळख असलेल्या भादवण गावचे समस्त नागरिक सहभागी आहेत .
मुख्यसंपादक