ठेकर येणे हे पचनासंबंधीत असते. पण पचन व्यक्तिरिक्त ही काही कारणास्तव ठेकर येत असतात.
१)खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी . तेलकट , भाजके खाद्य पदार्थ , थँडपेय , यामुळे पोटात गॅस होते त्यामुळे असे पदार्थ रात्री खाऊ नयेत.
२) अपचन झाल्यास ठेकर येतात . जड अन्न खाऊ नये
३) बद्धकोष्टतेची समस्या येणे यावर उपचार घेणे आवश्यक.
४) गॅस मुळे पचन प्रणाली बिघडते . त्यामुळे पोट दुःखी चे कारण होऊ शकते.
५) काहीकाही वेळी तर खूप लहान सहान बाबी असतात त्यामुळे पोटात गॅस होते ; उदा. जेवताना बोलणे, च्युईंगम खाणे , ग्रासने पाणी पिण्याऐवजी वरून पाणी पिणे.
अशी कारणे आहेत. यात गॅस ठरू नये यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. तज्ञ लोकांच्या साह्याने..
लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक