मुंबई ( प्रतिनिधी ) -: मुंबईत छोट्या नर्सिंग होम्सच्या समस्यांवर महत्त्वाची बैठकआज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत इंडियन मेडिकल असोसिएशन व अस्तित्व परिषद प्रतिनिधींशी बैठक पार पडली. ही बैठक बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत छोट्या नर्सिंग होम्सच्या विविध अडचणींवर केंद्रित होती.
बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली:
- अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या छोट्या नर्सिंग होम्सना नवीन सुधारणा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नयेत. 2) नोंदणी नूतनीकरणाची मुदत ३ वर्षांऐवजी ५ वर्षे करण्याचा प्रस्ताव. 3) नोंदणी नूतनीकरण शुल्कात एकसमानता राखणे. 4) नोंदणीवेळी आवश्यक स्टाफिंग पॅटर्नमध्ये सवलत देणे.
- तसेच, ॲक्टमधील महत्त्वाच्या सुधारणांसाठी महाराष्ट्र अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा, नगर विकास विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधित विभागांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले.
- या बैठकीमुळे राज्यातील छोट्या नर्सिंग होम्सना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक


