Homeघडामोडीनगराध्यक्षसाठी तीन तर नगरसेवकसाठी तेवीस अर्ज दाखल

नगराध्यक्षसाठी तीन तर नगरसेवकसाठी तेवीस अर्ज दाखल

आजरा (हसन तकीलदार):-
आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी तेवीस असे एकूण 26 अर्ज दाखल झाले आहेत. तर नगरसेवक होण्यासाठी 40 च्या दरम्यान अर्ज भरले जातील असा अंदाज आहे.

सध्या एकूण 33 अर्ज दाखल झाले आहेत.

शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी संजय सावंत, संभाजी पाटील, मंजूर मुजावर यांनी तर नगरसेवक पदासाठी संभाजी पाटील, संजय इंगळे (प्रभाग दोन), सुमैय्या खेडेकर (प्रभाग तीन), जावेद पठाण (प्रभाग चार), निशाद चाँद (प्रभाग पाच), शाहीन तकीलदार, नूरजहां तकीलदार (प्रभाग सहा), कलाबाई कांबळे (प्रभाग सात), असिफ सोनेखान (प्रभाग आठ), रेशमा बुड्डेखान, रहिताझबी बुड्डेखान (प्रभाग नऊ), सनाऊला चाँद, निसार लाडजी (प्रभाग दहा), दिलशाद पटेल, दत्तराज देशपांडे (प्रभाग बारा), पांडुरंग सुतार, रवींद्र पारपोलकर (प्रभाग तेरा), परशराम बामणे (प्रभाग पंधरा), रेशमा खलिफ (प्रभाग सोळा) यांनी अर्ज दाखल केले आहेत.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular