Homeघडामोडीहेब्बाळ (जलद्याल) येथील सखुबाई गुरव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हेब्बाळ (जलद्याल) येथील सखुबाई गुरव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

श्रीमती सखुबाई मारुती गुरव (वय 70), रा. मोजे हेब्बाळ जलद्याल, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या शिवकृपा पतपेठीचे प्रतिनिधी जिवबा गुरव आणि संतोष गुरव यांच्या मातोश्री होत.
त्यांचे रक्षाविसर्जन बुधवार , दि. २४/१२/२०२५ रोजी होणार आहे.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular