राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात २०२१
विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान
नौकरीचा प्रकार – राज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/
स्थान -चिंचवड
पदाचे नाव- स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भुलतज्ञ,वैद्यकीय अधिकारी, गुणवत्ता आश्वासक सहाय्यक, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
पदांची संख्या – ५६
शैक्षणिक अहर्ता- एम. बी. बी. एस, बारावी+एम. एससी/बी. एससी, डी.फार्म, नर्सीग, पदवी, एम.डी/ डी .एन.बी
अर्ज करण्याचा प्रकार- ऑफलाईन
निवड प्रक्रिया- मुलाखत
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती
अनु. क्र. पदांचे नाव एकूण पदे
०१ स्त्रीरोगतज्ज्ञ ०३
०२ बालरोगतज्ञ ०४
०३ भुलतज्ञ ०३
०४ वेघकीय अधिकारी १०
०५ गुणवत्ता आश्वासक सहाय्यक ०१
०६ स्टाफ नर्स २५
०७ औषधनिर्माता ०३
०८ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०३
एकूण- ४५
शैक्षणिक अहर्ता
०१) स्त्रीरोगतज्ज्ञ : –
सदर पदाकरिता उमेदवार एम. बी. बी. एस पास असणे आवश्यक आहे.
०२) बालरोगतज्ञ : –
सदर पदाकरिता उमेदवार एम.डी/ डी .एन.बी पास असणे आवश्यक आहे.
०३) भुलतज्ञ : –
सदर पदाकरिता उमेदवार एम.डी/ डी .एन.बी पास असणे आवश्यक आहे.
०४) गुणवत्ता आश्वासक सहाय्यक : –
सदर पदाकरिता उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
०५) वेघकीय अधिकारी : –
सदर पदाकरिता उमेदवार एम. बी. बी. एस पास असणे आवश्यक आहे.
०६) स्टाफ नर्स : –
सदर पदाकरिता उमेदवार नर्सीग पास असणे आवश्यक आहे.
०७) औषधनिर्माता : –
सदर पदाकरिता उमेदवार डी.फार्म पास असणे आवश्यक आहे.
०८) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : –
सदर पदाकरिता उमेदवार बी. एससी. पास असणे आवश्यक आहे.
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव वेतन
स्त्रीरोगतज्ज्ञ ७५०००/-रु
बालरोगतज्ञ ७५०००/-रु
भुलतज्ञ ७५०००/-रु
वेघकीय अधिकारी ६००००/-रु
गुणवत्ता आश्वासक सहाय्यक १८०००/-रु
स्टाफ नर्स २००००/-रु
औषधनिर्माता १७०००/-रु
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १७०००/-रु
आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा.
MSFDA महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी भरती २०२१ – सविस्तर माहिती करिता क्लिक करा
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक १५/११/२२०२१
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २६/११/२०२१
मुख्यसंपादक