Homeघडामोडीसावधान : महाराष्ट्रात बर्ड फ्लू चा शिरकाव

सावधान : महाराष्ट्रात बर्ड फ्लू चा शिरकाव

मुरुंब (प्रतिनिधी ) -: चिकन मटण हे तसे महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात कोल्हापूर मधील लोकांचा आवडतं खाद्य. काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लूच्या बातम्या झळकू लागल्या तेव्हापासून लोकांच्यात संमरभावसत्ता होती की खरंच तो आहे का आणि असेल तर आपल्या भागात बर्ड फ्लू चे चा शिरकाव झाला आहे काय?
महाराष्ट्र राज्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूमुळेच कोंबड्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला . मुरुंबा परिसरातील एक किमीचे क्षेत्र इन्फेक्टेड झोन जाहिर केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. यातून देशातील इतर सात राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रात ही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुरुंबा येथे विजयकुमार झाडे यांच्या पोल्टीत दोन दिवसामध्ये ८०० कोंबड्या दगावल्या होत्या.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular