कोल्हापूर : (अमित गुरव ) – चंद्रकांत पाटील आणि प्रकाश अबीटकर यांच्यात चुरशीची लढत लागली होती. दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने त्यात बाजी मारणे हे क्रमप्राप्त झाले होते.
खानापूर निकालाची प्रतीक्षा सर्वाना होती तो आज अखेर लागलाच. अबीटकर पॅनल ने ६-० अशी बाजी मारत ग्रामपंचाती वर आपला झेंडा फडकवण्यात यश मिळवले. पण या त्यांच्या दैदीप्यमान यशामुळे पाटील यांची मात्र मान खालवणार अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे. बाकी ३ जागेची मोजणी सुरू आहे.
मुख्यसंपादक