एका पत्रकाराची निर्घृण पने हत्या ; पण का ?

अमित गुरव -:   युट्यूब चॅनेल चे पत्रकार तसेच ते मुक्त पत्रकारिता करणारे मुकेश चंद्राकर ( वय ३२)  हे ते छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांच्या एरिया मध्ये कोणत्याही फंडिंग शिवाय बस्तर जंक्शन या नावाने युट्युब चॅनेल चालवत होते . कारण आज ते आपल्यात नसून स्वर्गवासी झाले आहेत . कारण फक्त एकच त्यांनी अन्यायाविरुद्ध प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध आवाज उठविला.   … Continue reading एका पत्रकाराची निर्घृण पने हत्या ; पण का ?