“आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड पर्यटन क्षेत्रात नवे पर्व सुरू”

गारगोटी (हसन तकीलदार) -: भुदरगड तालुक्यातील दोनवडे-नितवडे-खेडगे-एरंडपे येथील सात धबधबे सुशोभिकरण व विकसीत करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 3 कोटी 44 लाख रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण समारंभ नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा … Continue reading “आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड पर्यटन क्षेत्रात नवे पर्व सुरू”